Thursday, August 11, 2016

तयारी "श्री" ची

                                 तयारी "श्री" ची 
कोल्हापूर : श्री च्या आगमनाला आता एक महिना राहिला असल्याने सगळीकडे श्री च्या आगमनाची लगबग जोरदार सुरु आहे. 
       सगळीकडे अर्थात सार्वजनिक मंडळे   कुंभारवाडे 'डोल ताशा वाजंत्रीं  वाले सर्वांची लगबग सुरु झाली

No comments: