Wednesday, August 24, 2016

बाप्पा चे आगमन

करवीरनगरीत लवकरच बाप्पा चे आगमन

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लवकरच अर्थात अवघ्या काही दिवसवावर आलेल्या सर्वात मोठ्या उस्तवाची लगबग आता बाजारपेठेत जाणवू लागली आहे . गणेश मूर्तिकार आता आपला शेवटचा हाथ मूर्तीवर फिरवण्यात मग्न झालेले आहेत . यावर्षी बाजीराव मस्तानी चित्रपटातील बाजीराव रूपातील श्री मूर्ती या वर्षीचे खास आकर्षण असणार



Thursday, August 11, 2016

तयारी "श्री" ची

                                 तयारी "श्री" ची 
कोल्हापूर : श्री च्या आगमनाला आता एक महिना राहिला असल्याने सगळीकडे श्री च्या आगमनाची लगबग जोरदार सुरु आहे. 
       सगळीकडे अर्थात सार्वजनिक मंडळे   कुंभारवाडे 'डोल ताशा वाजंत्रीं  वाले सर्वांची लगबग सुरु झाली