बाप्पा आले ………
वाजत गाजत ढोल ताशे फटक्याची आतषबाजीत सर्वांच्या घरी यंदा सात दिवसाच्या मुकामी आले.
करवीर नगरीत बाप्प्चे मोठ्या दिमाखदार रुपात सर्वत्र स्वागत करण्यात आले.
यंदा सात दिवसाकरिता बाप्पा घरी विराजमान होणार असलेने त्याकरिता घरोघरी मोठी जय्यत तयारी करण्यात आली होति.